महाराष्ट्र म्हणजे शौर्य, संस्कृती अणि परंपरेची भूमि. सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून कोकणाच्या सागरकिनारीपर्यंत ते विदर्भ-मराठवाडाच्या सुपीक मैदानापर्यंत विविधतेने नटलेला हा प्रदेश भारताच्या इतिहासात महत्वपूर्ण स्थान राखतो.

Our Mission
महाराष्ट्राच्या विस्मृतीत गेलेल्या गाथा, गुप्त ठिकाणे अणि प्रेरणादायी व्यक्तिमात्र लोकांपर्यंत पोहोचविणे
इतिहास जिवंत ठेऊन किल्ल्याच्या गूढ गोष्टी, प्राचीन लेणी, मंदिर अणि लोकलला यांची परिपूर्ण माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे.
Our Values
सत्य अणि प्रामाणिकपणा ( Truth & Authenticity ) , सांस्कृतिक संवर्धन ( Cultural Preservation) , प्रेरणा (Inspiration) , शिक्षण आणि ज्ञान ( Education & Awareness) , समर्थन अणि समुदाय ( Community & Connection).
आम्ही महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती प्रामाणिकपणे अणि संवेदनशीलतेने जपून लोकांपर्यंत पोहचवतो.
About Us

Untold Maharashtra – आमच्याविषयी
ॐ गणेशाय नमः
जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल,
विठोबा रुख्मिणी, पांडुरंग विठ्ठल
महाराष्ट्र राजाच्या प्रसिद्ध वैभवशाली परंपरांचा आदर ठेवत,
श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून Untold Maharashtra या मंचाची सुरुवात केली आहे.
Untold Maharashtra हे परिपूर्ण अणि माहितीपूर्ण मंच आहे, जे महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा, रुढी, लोककला, इतिहास तसेच भौगोलिक अणि वर्तमान यांचा सखोल अभ्यास करून त्याची खरी अणि विश्वसनीय माहिती लोकांसमोर आणणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट.
आमचा उद्देश महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे संवर्धन करून त्यांना पुढल्या पिढीपर्यंत हा आहे. Untold Maharashtra वर आपण लोकपरंपरा , सांस्कृतिक वारसा, कला-साहित्य , अणि आधुनिक विकासाच्या घडामोडी यांचा अभ्यासपूर्ण अणि प्रामाणिक आढावा घेऊ शकता.
Untold Maharashtra विश्वास ठेवतो की महाराष्ट्र हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नसुन एक विचार, एक संस्कृति अणि एक भावना आहे. त्या भावनेचे जतन अणि प्रसार हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.