महाराष्ट्राचा आधारस्तंभ

श्री छत्रपती शिवाजी महाराज
श्री छत्रपती शिवाजी महाराज, शौर्य, पराक्रम अणि हिंदवी स्वराज्याचे प्रतीक, महाराष्ट्राच्या अभिमानाचा तेजस्वी इतिहास घडविणारे महान योद्धा राजा.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज
श्री संत ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्राच्या आध्यात्मिक भक्ति आणि ज्ञानाच्या संगमाचा अनंत दीपस्तंभ

जय जय विठोबा रखुमाई
भगवान श्री विठोबा रखुमाई भक्ति, प्रेम अणि समतेचे प्रतीक, वारकरी संप्रदायाचा आत्मा, महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचा आधारस्तंभ.
